"सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र म्हणजे प्रापंचिक साधकानं कसं असावं आणि नामात राहून समाधान कसं मिळवावं याचा विश्वकोश. या गोष्टी ऐकून आपण जर खरंच नामाला लागलो आणि आयुष्यात समाधान आलं तर ते महाराजांना आवडेल."
Wednesday, April 22, 2020
श्रीमहाराजांची गोष्ट क्र १०८ : श्रीमहाराजांचे - संतांचे शब्दसामर्थ्य
दुरुस्ती: गोष्टीत अनवधानाने पूज्य काकासाहेब तुळपुळे हे गुरुदेव रानडे यांचे शिष्य असल्याचा उल्लेख केला गेला, ते शिष्य नसून गुरुदेवांचे गुरुबंधू होते. क्षमा असावी 🙏
जानकी जीवन स्मरण जय जय राम
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम 🙏🌺🙏
ReplyDelete