Friday, January 3, 2020

नामालय उपक्रम बंद झाला आहे

जय श्रीराम!

 गोष्टींमधून नामालय या नाम उपक्रमाबद्दल माहिती आल्या कारणाने काही साधक त्या संदर्भात विचारणा करीत आहेत; परंतु तो उपक्रम ४ वर्षे सद्गुरू इच्छेने चालू राहून गेल्या वर्षापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या संदर्भात विचारणा करू नये ही विनंती.

श्रीराम समर्थ! 

1 comment:

महत्त्वाची सूचना --

 जय श्रीराम 🙏 १४८ नंतरच्या सर्व श्रीमहाराजांच्या गोष्टी YouTube चॅनेल वर प्रसारित होतील याची कृपया नोंद घ्यावी -- YouTube Channel Link - ht...