"सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र म्हणजे प्रापंचिक साधकानं कसं असावं आणि नामात राहून समाधान कसं मिळवावं याचा विश्वकोश. या गोष्टी ऐकून आपण जर खरंच नामाला लागलो आणि आयुष्यात समाधान आलं तर ते महाराजांना आवडेल."
अतिशय छान गोष्टी आहेत। मी बाबा बेलसरेंची प्रवचने ऐकत असतो पण या मध्ये ज्या एक दोन गोष्टी आहेत । जस कि सोन्याच्या नथीची ती माझ्यासाठी नवीन होती। या गोष्टीत आपणाला कुठून मिळाल्या
अतिशय छान गोष्टी आहेत। मी बाबा बेलसरेंची प्रवचने ऐकत असतो पण या मध्ये ज्या एक दोन गोष्टी आहेत । जस कि सोन्याच्या नथीची ती माझ्यासाठी नवीन होती। या गोष्टीत आपणाला कुठून मिळाल्या
ReplyDeleteश्रीराम! श्रीमहाराजांचं चरित्न, इतर अनेक पुस्तके आणि जुन्या गोंदवले स्मरणिकांमधून आलेल्या गोष्टी आहेत.
Deleteनमस्कार!
धन्यवाद
Deleteजानकी जीवनस्मरण जय जय राम
ReplyDelete