"सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र म्हणजे प्रापंचिक साधकानं कसं असावं आणि नामात राहून समाधान कसं मिळवावं याचा विश्वकोश. या गोष्टी ऐकून आपण जर खरंच नामाला लागलो आणि आयुष्यात समाधान आलं तर ते महाराजांना आवडेल."
Sunday, July 30, 2017
श्रीमहाराजांची गोष्ट क्र ५०- मनःशक्तीचा उपयोग भगवत्प्रेमाच्या ध्येयासाठी
श्रीराम जय राम जय जय राम
ReplyDeleteजानकी जीवन स्मरणं जय जय राम
ReplyDelete