Thursday, August 27, 2020

सर्व सद्भक्तांच्या चरणी नमस्कार

जय श्रीराम 🙏
श्री सद्गुरू कृपेने आपण गेल्या आठवड्यापर्यंत १२५ 'श्रीमहाराजांच्या गोष्टी' ऐकल्या.
यानंतर काही आठवड्यांची रजा घेत आहे.
पुन्हा लवकरच भेटूया नवीन गोष्टींसह!

तोवर सर्वांना नमस्कार.
श्रीराम समर्थ!


महत्त्वाची सूचना --

 जय श्रीराम 🙏 १४८ नंतरच्या सर्व श्रीमहाराजांच्या गोष्टी YouTube चॅनेल वर प्रसारित होतील याची कृपया नोंद घ्यावी -- YouTube Channel Link - ht...